लाईव्ह न्यूज :

author-image

संदीप प्रधान

माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम

Thane News: बलात्काराचे गुन्हे वाढले असून, जनजागृतीमुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा हा गुंता सोडवण्यात अपयश आले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे. ...

विशेष लेख: शहरांमधल्या वाढत्या झोपडपट्ट्यांचे काहीच का होत नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शहरांमधल्या वाढत्या झोपडपट्ट्यांचे काहीच का होत नाही?

शहरीकरणानंतर वाढणाऱ्या घरांच्या किमती आणि झोपडपट्टीत राजकीय पक्षांना दिसणाऱ्या मतपेढ्या, यामुळे जगाच्या अंतापर्यंत झोपडपट्टीमुक्ती दिवास्वप्नच ठरेल! ...

नवी महापालिका हाेईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी महापालिका हाेईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार?

ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिकांची आर्थिक परिस्थिती पाहिली तर नवी महापालिका स्थापन करण्याचे राजकीय सोहळे होतील. परंतु आर्थिक सोंग कुठून आणणार, हाच खरा सवाल आहे. ...

'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण

हौसेपोटी शुक्रवारी बीडमध्ये काहींनी राज यांच्या मोटारीवर सुपाऱ्या फेकून ‘सुपारीबाज’ अशी घोषणाबाजी केली. राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या मनसेला ही ‘चमकायची सुपारी’च लाभली.  ...

अन्वयार्थ : दारू ढोसली, कुणाला चिरडले, माझे काय वाकडे होणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : दारू ढोसली, कुणाला चिरडले, माझे काय वाकडे होणार?

'हिट ॲण्ड रन'च्या किती घटना घडाव्यात? आधीच्या घटनांवरून शहाणे होऊ नये? पैसा, सत्ता आणि मस्तीची किक नवश्रीमंत तरुणाईला कुठे नेणार आहे? ...

कुत्रीवर लैंगिक अत्याचाराची विकृती ठाण्यात कशी आली? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुत्रीवर लैंगिक अत्याचाराची विकृती ठाण्यात कशी आली?

माणसाला प्राण्याची अडचण वाटली तर तो प्राण्यावर अत्याचार करण्यापासून त्याची हत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलण्यास मुखत्यार आहे का? ...

पब, बारवरील कारवाईतून ‘वसुली’ वाढ नको; विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट ठरू नये - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पब, बारवरील कारवाईतून ‘वसुली’ वाढ नको; विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट ठरू नये

इतकी वर्षे हेच बार बेकायदा शेडखाली ग्राहकांना बसवून अव्याहत  सुरू होते. त्यावेळी ते महापालिका, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दिसले नाही ...

प्रवाशांचा छळ मांडणारी मध्य रेल्वे रामभरोसे; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवाशांचा छळ मांडणारी मध्य रेल्वे रामभरोसे; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच 

फलाटांवर बसायची पुरेशी व्यवस्था नाही; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच  ...