lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सचिन राऊत

रिपोर्टर/सब एडिटर, क्राइम रिपोर्टर, लोकमत अकोला सिटी, अकोला
Read more
कुस्तीपटू प्रशिक्षकाकडून मुलीचे अपहरण, विनयभंग; आराेपीस अटक, न्यायालयीन काेठडी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुस्तीपटू प्रशिक्षकाकडून मुलीचे अपहरण, विनयभंग; आराेपीस अटक, न्यायालयीन काेठडी

जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी कुस्तीपटू प्रशिक्षक आरोपी बाळू धूर्वे याच्याकडे कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती. ...

Akola: वडिलांच्या अंगावर गरम तेल टाकणाऱ्या मुलीस कारावास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: वडिलांच्या अंगावर गरम तेल टाकणाऱ्या मुलीस कारावास

Akola News: बाळापुर तालुक्यातील मानकी येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतल्याने वडील गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलगी प्रतीभा पांडे हीला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा

आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. ...

बोगस पासपोर्ट, अविवाहित भासवून महिला डॉक्टरचे इंग्लडमध्ये पलायन; पासपाेर्ट कार्यालय व व्हीजा अथाेरिटीची केली फसवणूक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोगस पासपोर्ट, अविवाहित भासवून महिला डॉक्टरचे इंग्लडमध्ये पलायन; पासपाेर्ट कार्यालय व व्हीजा अथाेरिटीची केली फसवणूक

खदान पाेलिस ठाण्यात तीच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

काेऱ्या करकरीत एक्सयुव्ही कार पळविणारी टाेळी जेरबंद; स्टाॅक यार्डमधून पळविल्या ७० लाखांच्या कार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काेऱ्या करकरीत एक्सयुव्ही कार पळविणारी टाेळी जेरबंद; स्टाॅक यार्डमधून पळविल्या ७० लाखांच्या कार

एका आराेपीसह चार विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात  ...

कूलरच्या धक्क्याने माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांच्या ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कूलरच्या धक्क्याने माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांच्या ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले होते पण डॉक्टरांनी मृत घोषित केले, शिवसेना वसाहत परिसरातील घटना ...

भरतीया निवासस्थान चाेरी प्रकरणाचा फुटेजच्या आधारे तपास; संशयितांची झाडाझडती - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भरतीया निवासस्थान चाेरी प्रकरणाचा फुटेजच्या आधारे तपास; संशयितांची झाडाझडती

चाेरीचा एकूण मुद्देमाल सुमारे ४३ लाखांचा; पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह ...

डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप

पाेलीस तक्रार टाळण्यासाठी मागीतली माफी ...