lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

रेश्मा शिवडेकर

8 दिवसांत सीडीसी स्थापण्याचे विद्यापीठाचे आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक, शिक्षक संघटनेचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 दिवसांत सीडीसी स्थापण्याचे विद्यापीठाचे आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक, शिक्षक संघटनेचा आरोप

समितीतील एकूण १४ सदस्यांमध्ये तीन मान्यताप्राप्त प्राध्यापक आणि एक शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या चार सदस्यांची निवड त्या त्या गटातून निवडणुकीच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.  ...

मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

विद्यापीठाच्या हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून हे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातील. ...

मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल २० मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल २० मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे

मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुलातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लोकसभा निवडणुकीच्या कामाकरिता निवडणूक आयोगाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. ...

मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी

इथल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाला फोडणी मिळाली आणि वातावरण बदलून गेले. ...

भारत जोडो, निर्भय बनो अभियान आता मुंबईत; हायटेक प्रचार बाजूला सारत समांतर अभियानावर भर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो, निर्भय बनो अभियान आता मुंबईत; हायटेक प्रचार बाजूला सारत समांतर अभियानावर भर

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत सात जाहीर सभा घेऊन संविधान बचावाचा नारा दिला जाणार आहे. ...

सीबीएसईचा दहावीचा निकाल ९३.६० टक्के; ९ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीबीएसईचा दहावीचा निकाल ९३.६० टक्के; ९ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

देशभरात २,१२,३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ...

सीबीएसईचा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल वधारला - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीबीएसईचा बारावीचा निकाल ८७.९८ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल वधारला

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णततेत ०.६५ टक्के इतकी वाढ झाली आहे ...

मुंबई विद्यापीठात नवीन वर्षापासून पुन्हा ४० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात नवीन वर्षापासून पुन्हा ४० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन

२०११-१२मध्ये मुंबई विद्यापीठात प्रथमच अंतर्गत मुल्यमापनाचा ६०-४०चा पॅटर्न लागू कऱण्यात आला होता. ...