lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

पंकज शेट्ये

दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकाची मारहाण - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकाची मारहाण

दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ३.१५ वाजता ती घटना घडली. ...

गोव्यात गॅस गळतीत गुदमरून एकाचा मृत्यू; तिघे बेशुद्ध - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात गॅस गळतीत गुदमरून एकाचा मृत्यू; तिघे बेशुद्ध

बराच वेळ दरवाजा ठोठावून सुद्धा त्या खोलीतील तरुण दरवाजा उघडत नसल्याने काहीतरी घडल्याची जाणीव दुसऱ्या खोलीतील तरुणांना झाल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला ...

२०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर

गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली. ...

त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ

दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचे आले ई मेल ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. ...

निष्पाप चिमुरडीचा बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निष्पाप चिमुरडीचा बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गुरूवारी (दि.१८) त्यांची कोठडी संपत असल्याने पोलीसांनी पुन्हा त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. ...

साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोन मजूरांना अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साडेपाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोन मजूरांना अटक

बलात्कार आणि खून प्रकरणात पोलीसांनी २२ वर्षीय उपनेश कुमार (मूळ: बिहार) आणि २४ वर्षीय मुरारी कुमार (मूळ: बिहार) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. ...

भयानक: त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भयानक: त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून

वाडे तालावाच्या जवळील परिसरात बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर शुक्रवारी मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा करण्यात आली. ...