lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

नारायण जाधव

बेलापूर टेकडीप्रकरणी मानवाधिकार आयोगाचे राज्य सरकार, सिडकोला समन्स - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर टेकडीप्रकरणी मानवाधिकार आयोगाचे राज्य सरकार, सिडकोला समन्स

टेकडीवरील अनेक अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती कारवाई करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्याने हे समन्स बजावले आहे. ...

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात पाम बीचचा राडारोडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात पाम बीचचा राडारोडा

अभियांत्रिकी विभागाच्या देखरेखीत ठेकेदाराचा प्रताप ...

जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ

सिडकोच्या या चुकीमुळे येथील फ्लेमिंगोंचे अधिवास असलेला डीपीएस तलाव कोरडा पडून गुलाबी पक्ष्यांचे जे मृत्यू होत आहेत, या पर्यावरणप्रेमींचा आरोपाला पुष्टी मिळून त्यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. ...

...म्हणून फ्लेमिंगोंचा मृत्यू; सिडकोकडून वनविभागास दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...म्हणून फ्लेमिंगोंचा मृत्यू; सिडकोकडून वनविभागास दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन

सिडकोच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच काही फ्लेमिंगो पाम बीच रोडवरदेखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...

पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार

पर्यावरणप्रेमी पुरोहित यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...

श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती. ...

बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

पर्यावरणवाद्यांचा अर्ज स्वीकारल्याने मंदिराच्या अडचणी वाढल्या ...

लोकल गोंधळाचा फटका सीईटी परीक्षार्थींना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकल गोंधळाचा फटका सीईटी परीक्षार्थींना

लोकल घसरल्याने दिवसभर पनवेल-वाशी ते सीएसएमटी पर्यंतची लोकल वाहतूक विस्कळीत झाली हाेती. ...