lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

मनोहर कुंभेजकर

दहिसरच्या १०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या १०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.  ...

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Mumbai Lok Sabha Election 2024: आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  रवींद्र वायकर यांनी सकाळी ११.४५ वाजता शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटून घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी राज ठाकरे आणि वायकर यांच्यात वैयक्तिक ...

जोगेश्वरीत आदित्य ठाकरेंचा रोड शो - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत आदित्य ठाकरेंचा रोड शो

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ...

महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे वक्तव्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे वक्तव्य

2024 ची लोकसभा निवडणूक ही विचार विरुद्ध अहंकाराची लढाई आहे, असं देखील ते म्हणाले. ...

दिंडोशीत तृतीयपंथीनी केला वायकर यांचा प्रचार, 100 पेक्षा जास्त तृतीयपंथी प्रचारात सहभागी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत तृतीयपंथीनी केला वायकर यांचा प्रचार, 100 पेक्षा जास्त तृतीयपंथी प्रचारात सहभागी

आज  सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुमारे १०० पेक्षा जास्त तृतीयपंथीनी दिंडोशीत त्यांचा प्रचार केला.  ...

उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांच्या प्रचारात उतरली मनसे

गोरेगाव पश्चिम येथील वायकर यांच्या प्रचार फेरीत मनसे विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव व मनसैनिक सहभागी झाले होते. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य 

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरांचे विधान. ...

तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे विभाजन झाले. ...