lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-May-24

राशी भविष्य

 तूळ

तूळ

विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. ते आपल्या जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याचे आयोजन सुद्धा करतील. मुलांचे सहकार्य मिळेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. रोजच्या प्राप्तीत वृद्धी होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. व्यापारात सुद्धा चांगला लाभ संभवतो. व्यापारा निमित्त प्रवास करावे लागू शकतात. हे प्रवास आपल्यासाठी सुखावह होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. ऋतू बदलामुळे आपल्या प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. घर, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची आपण जी योजना आखत होता त्यात यशस्वी व्हाल. भावंडांचे सहकार्य मिळेल.

राशी भविष्य

02-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : धनिष्ठा

अमृत काळ : 09:20 to 10:56

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:7 to 10:55 & 14:55 to 15:43

राहूकाळ : 14:09 to 15:46