lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 30-Apr-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

ह्या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. एकमेकांप्रती विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. आपणास जोडीदार एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकेल. आर्थिक दृष्ट्या आठवडा मध्यम फलदायी आहे. आपली प्राप्ती ठीक राहील. आपण एखाद्या प्रॉपर्टीसाठी पैसा खर्च कराल. शासकीय नोकरी करत असलेल्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करतील. त्यांना गुरुजनांची मदत मिळेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती नाजूकच राहील. जे घरून काम करतात त्यांना खूप मोठा लाभ होईल. व्यापारी त्यांच्या व्यवसायास पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आपण मातेसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तेथे थोडा वेळ घालवल्याने आपणास मनःशांती लाभेल.

राशी भविष्य

29-04-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण पंचमी

नक्षत्र : पूर्वाषाढा

अमृत काळ : 14:09 to 15:45

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:33 to 13:21 & 14:57 to 15:45

राहूकाळ : 07:45 to 09:21