lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 03-May-24

राशी भविष्य

 मकर

मकर

हा आठवडा विवाहितांसाठी अत्यंत चांगला आहे. जोडीदाराच्या प्रगतीने आपण खुश झाल्याचे दिसून येईल. कुटुंबीय एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन सुद्धा करतील. मुलांच्या भवितव्यासाठी आपण थोडी आर्थिक गुंतवणूक सुद्धा कराल. जुने मित्र भेटतील. मित्रांमुळे आपणास प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. ह्या आठवड्यात आपण कुटुंबियांसाठी थोडी खरेदी कराल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन कंत्राट मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील कामगिरी उत्तम होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्याआवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात प्रकृतीत विशेष सुधारणा होईल असे दिसत नाही. घरात पूजा - पाठाचे आयोजन होईल. आजूबाजूला होत असलेल्या वाद - विवादा पासून दूर राहावे.

राशी भविष्य

03-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण दशमी

नक्षत्र : शततारका

अमृत काळ : 07:43 to 09:19

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:30 to 9:18 & 14:54 to 15:42

राहूकाळ : 10:56 to 12:33