lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 07-May-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. आपली इच्छापूर्ती होईल व आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वृद्धिंगत होईल. आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू लागाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना बदल करण्याचा आहे. आपणास नवीन नोकरी मिळू शकते. चांगली संधी मिळाल्याने आपण नवीन नोकरी सुद्धा प्राप्त करू शकता. जे सध्याची नोकरी चालू ठेवू इच्छितात त्यांना सुद्धा सुधारण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात थोडे शांतच राहावे लागेल. कोणतेही मोठे धाडस करणे किंवा निर्णय घेणे टाळावे, कारण हा महिना त्यासाठी प्रतिकूल आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतील. प्रेमीजनांसाठी महिना अनुकूल आहे. प्रेमिकेशी आपले लहान - सहान प्रेमळ संवाद आपल्या मनास सुखावून टाकतील. आपणास तिच्या कडून जास्तीत जास्त लाभ होईल व तिच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपण अत्यंत खुश व्हाल. आपल्यातील रोमांस सुद्धा वाढेल. एकमेकांच्या सहवासात फिरावयास जाणे सुद्धा होईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होण्याची संभावना असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागेल. ह्या महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

06-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण त्रयोदशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 14:09 to 15:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:29 to 13:17 & 14:53 to 15:41

राहूकाळ : 07:42 to 09:19