lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 09-May-24

Health

 तूळ

तूळ

आज सामाजिक कार्यात आधी पासूनच आपण गुंतलेले असाल. दिवसभर लोकांची भेट व त्यांच्याशी संवाद साधण्यात आपली ऊर्जा खर्च होईल. ह्याच्या तणावा पासून सुटकेसाठी आपले नियोजनबद्ध दैनंदिन कार्यक्रम करा. साधना केल्याने मनःशांती व उत्तम झोप मिळेल.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09