lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 08-May-24

Health

 कर्क

कर्क

कामाच्या ठिकाणी वेगवेगळी कामे हाताळून आपली शक्ती क्षीण होईल. परंतु, मिळालेल्या यशाने थकवा जाणवणार नाही. आपले मन व शरीर ताजेतवाने ठेवण्यास बाहेरील प्रवृत्तीत स्वतःला गुंतवून घ्या. आपण घेतलेल्या कष्टाची फळे मिळण्याकडे लक्ष ठेवा.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09