Lokmat Astrology

दिनांक : 20-Apr-24

राशी भविष्य

 धनु

धनु

चंद्र आज 19 एप्रिल, 2024 शुक्रवारी सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी दोन हात करावे लागतील.

राशी भविष्य

19-04-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ एकादशी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 07:50 to 09:25

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:39 to 9:27 & 15:3 to 15:51

राहूकाळ : 11:00 to 12:35