आज चंद्र रास बदलून 29 मार्च, 2024 शुक्रवारी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो. कुटुंबात शांतता नांदेल.