Lokmat Astrology

दिनांक : 20-Apr-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

आज चंद्र 20 एप्रिल, 2024 शनिवार च्या दिवशी सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.

राशी भविष्य

20-04-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी

अमृत काळ : 06:15 to 07:50

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:51 to 8:39

राहूकाळ : 09:25 to 11:00