lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 09-May-24

Career

 वृश्चिक

वृश्चिक

आज अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करावयाची असल्याने सतत कार्यरत राहावे लागेल. कार्यालयात त्यासाठी आपणास ज्यादा वेळ काम करावे लागण्याची शक्यता असल्याचे गणेशा सांगत आहे. आपल्या सहकार्यासाठी किंवा दुपारच्या भोजनासाठी आवश्यक असा वेळ आपणास मिळणार नाही.

राशी भविष्य

08-05-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA अमावस्या अमावस्या

नक्षत्र : भरणी

अमृत काळ : 14:09 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:40 to 12:28

राहूकाळ : 12:32 to 14:09