lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 06-May-24

राशी भविष्य

 मकर

मकर

आज आपणास आनंदोत्सव साजरा करण्यास कारण मिळेल. आपल्या जोडीदारासह बहुतांश वेळ आपण घालविण्याची शक्यता आहे. घरी आपल्या जोडीदाराशी प्रेमळ संवाद झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. इतकेच नव्हे तर दूरवरच्या पत्रमित्राशी सुद्धा आपल्या संबंधात सहजता येईल.

राशी भविष्य

06-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण त्रयोदशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 14:09 to 15:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:29 to 13:17 & 14:53 to 15:41

राहूकाळ : 07:42 to 09:19