15-07-2025 मंगळवार
Year Name : शुभकृत, दक्षिणायन
तिथी : NA कृष्ण पंचमी
नक्षत्र : शततारका
अमृत काळ : 12:41 to 14:20
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 8:30 to 9:18 & 11:42 to 12:30
राहूकाळ : 15:59 to 17:38
संध्याकाळ मित्र व प्रिय व्यक्तीसाठी राखून ठेवाल. आपणाला एकटेपणा न जाणवता आपल्या प्रिय व्यक्तीस योग्य वेळ दिल्याचा अभिमानच वाटण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदारासह राहिल्याचा आपणास आनंद होऊ शकेल. आपल्या जोडीदाराची चांगली मनःस्थिती पाहून आपण आनंदून जाल....
मेष
आज रोकड वाढत असल्याचे पाहून आपणास अत्यंत आनंद होईल असे गणेशास वाटते. आपली आर्थिक चणचण इतिहास जमा झाली आहे. हा आनंदाचा क्षण बघून आपणास अत्यानंद होईल.
पुढे वाचावृषभ
आज आपल्या कारकिर्दीच्या प्रगतीचा प्रत्यक्ष संबंध आपल्या आर्थिक स्थितीशी होईल. आपण इतरांच्या पैश्यांवर अवलंबून राहणार नाही. ह्याउलट आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर आपण अवलंबून राहाल.
पुढे वाचामिथुन
आज आपल्या मनात अनेक कल्पना आल्या तरी त्या प्रत्यक्षात अमलात आणणे हि एक वेगळीच बाब आहे. आपला कल जीवनाचा आनंद घेण्याकडे होऊन कदाचित आपण लांबच्या सहलीस जाल किंवा खर्चिक सौदयोपचार घेण्यासाठी बाहेर जाल.
पुढे वाचाकर्क
आजचा दिवस आर्थिक आघाडीवर शुभ नसल्याचे गणेशाचे भाकीत आहे. आपण जर खरेदीसाठी गेलात तर तेथे आपणास पैसे कमी पडण्याची शक्यता आहे. आपले मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगू नका.
पुढे वाचासिंह
एका पेक्षा दोन जणांची गुंतवणूक अधिक असते म्हणून भागीदारीत व्यवसाय केल्यास आपणास अधिक पैसा मिळवू शकतो ह्याची जाणीव आपल्याला आज होईल. आपणास फक्त चांगले संबंध निर्माण करावे लागतील.
पुढे वाचाकन्या
आपल्या व्यसनांवर वर्षभरात आपण जो पैसा खर्च करता त्याचा जर आपण हिशोब केलात तर आपण बचतीत किती वाढ करू शकतो हे समजून अतिरिक्त गुंतवणूक करू शकाल.
पुढे वाचातूळ
आजचा दिवस आपल्या जुन्या गुंतवणुकीची विक्री करून त्याची पुनर्गुंतवणूक करण्यास किंवा आपली मालमत्ता विकून गुंतवणूक करण्यास चांगला आहे. आपणास आर्थिक नियोजन शिकून घेण्याची गरज असल्याने तज्ञ लोकांचा सल्ला घ्या.
पुढे वाचावृश्चिक
आज आपण जितका पैसा वाचवू शकाल तितका वाचवा, कारण आजचा दिवस बचत करण्यास चांगला असल्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे. आपल्या पैश्यांसाठी आपणास अधिक कष्ट घ्यावे लागतील, परंतु दिवस अखेरीस सहजपणे मिळणाऱ्या पैश्यांहून अधिक असे समाधान लाभेल.
पुढे वाचाधनु
आज एखाद्या छोटया प्रवासामुळे आपला आर्थिक फायदा होईल असे गणेशाचे भाकीत आहे. त्या प्रमाणे नियोजन करून आपण कृती करावी. भावंडांच्या किंवा सहकाऱ्यांच्या मदतीचा स्वीकार करा.
पुढे वाचामकर
आर्थिक आघाडीवर होणाऱ्या काही चांगल्या प्रगतीमुळे आपली मनोवृत्ती चांगली होईल असे गणेशाचे भाकीत आहे. आपणास पैश्यांचे महत्व समजते व आज त्यावर आपण चांगले लक्ष केंद्रित करू शकाल.
पुढे वाचाकुंभ
आज काही अनपेक्षित खर्च अपेक्षित असल्याने त्याची तरतूद करून ठेवा कि ज्यामुळे आपणास कोणतेही संरक्षण घेण्याची गरज भासणार नाही. तसेच बचतीची संवय सुद्धा लावून घ्या, त्यामुळे भविष्यात आपणास आर्थिक स्थैर्य लाभू शकेल.
पुढे वाचामीन
खूप दिवसांपासून आपण ज्या सहलीचे नियोजन करीत होता त्या सहलीस जाण्याची आता वेळ अली असल्याचे गणेशा सांगत आहे. आपली भांडवली स्थिती चांगली असल्याने खर्चाची काळजी करू नका.
पुढे वाचा