07-12-2025 रविवार
Year Name : शुभकृत, दक्षिणायन
तिथी : NA कृष्ण तृतीया
नक्षत्र : आर्द्रा
अमृत काळ : 15:12 to 16:35
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 17:20 to 18:8
राहूकाळ : 16:35 to 17:58
आपल्या बौद्धिक गोष्टीने आपल्या जोडीदाराची वैषयिक इच्छा जागृत होईल व संध्याकाळची अखेर करमणूकीने होईल. आपली मनःस्थिती धाडसी असेल. आपणास आनंद मिळेल असा एखादा खेळ खेळण्याची आपली इच्छा होईल....
मेष
आज आपणास मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता नसल्याचे गणेशास अपेक्षित आहे, मात्र आपल्या मनात मोठया कल्पना असल्याने, आपले डोके ज्यादा पैसे कमविण्यासाठी प्रयत्नशील असेल.
पुढे वाचावृषभ
आज आपणास दोन ठिकाणांहून आर्थिक प्राप्तीची संधी मिळेल, असे गणेशास वाटते. मनात आर्थिक स्थैर्य व सुरक्षितता ह्याचा विचार असल्याने दोन्ही किंवा अनेक संधींचा लाभ घेण्याचा आपण प्रयत्न कराल.
पुढे वाचामिथुन
आपण अधिक अर्थ प्राप्ती करू शकणार नाही, मात्र ज्या मार्गाने आपली अर्थ प्राप्ती होत आहे त्याने आपण समाधानी असाल. जितके जास्त लोकांच्या संपर्कात आपण याल तितके आपण श्रीमंत व्हाल, हे गणेशा दर्शवित आहे.
पुढे वाचाकर्क
दूरवरची सहल व भिन्नलिंगी व्यक्तीसाठी आपण पैसे खर्च करण्याची शक्यता दिसत आहे. आपण हे जर करू शकलात तर उत्तमच आहे, मात्र आपल्या स्वभावात पैसा खर्च करणे नसल्याची थोडी शक्यताही दिसत आहे.
पुढे वाचासिंह
आपणास ग्रहांची अनुकूलता लाभल्याने आपण आपल्या प्राप्तीत झालेली वाढ बघू शकाल. आज हि संधी वाया घालवू नका व त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या, असे गणेशा सांगत आहे.
पुढे वाचाकन्या
आर्थिक प्राप्तीसाठी आपणास आपल्या मित्रांशी, सह्कारीवर्गाशी व वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील. कामाच्या माध्यमातून आपले ज्यांच्याशी संबंध येतात त्यांच्यामुळे आपणास खूप मोठा फायदा होऊ शकेल.
पुढे वाचातूळ
आज आपण जास्तीचा खर्च हि करणार नाही तसेच आपली विशेष अशी प्राप्तीही होणार नाही. आपण समतोलपणा साधण्यात मानता, व आपल्या ताळेबंदात शिल्लक बघून आपणास बरे वाटेल, असे गणेशास वाटते.
पुढे वाचावृश्चिक
आज आपणास आपल्या आर्थिक स्थितीचा विशेष असा आनंद नसेल. तरीही, आपल्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. सकारात्मक व आशावादी विचार आपल्यासाठी जादू घडवून आणतील, असे गणेशास वाटते.
पुढे वाचाधनु
आपल्या संपर्काचा आपण जितका जास्त वापर कराल, तितका आपणास जास्त फायदा होईल, असे गणेशा सांगत आहे. जास्त अर्थ प्राप्ती होण्याच्या संधी व खर्च ह्या दोघांसाठी मिश्र असा आजचा दिवस आहे.
पुढे वाचामकर
आज आपणासाठी आवश्यक व अनावश्यक ह्यात फरक करणे अवघड जाईल. त्यामुळे, खर्च नियंत्रणात ठेवणे आपणास जमणार नाही. शेवटी आजचा दिवस आर्थिक बाबतीत सर्व सामान्यच असेल.
पुढे वाचाकुंभ
आजचा दिवस आपली मालमत्ता किंवा जुने वाहन विक्रीस अनुकूल आहे. आपण जे काही विकाल त्याची चांगली किंमत मिळून चांगला आर्थिक फायदा मिळवू शकाल.
पुढे वाचामीन
कोणते घर किंवा वाहन खरेदी करावे ह्याचा शोध घेण्यास आजचा दिवस चांगला आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय नंतर घ्यावा. खरेदीसाठी दिवस चांगला नसल्याचे गणेशास वाटते.
पुढे वाचा




