लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप - Marathi News | Congressmen spread misunderstanding about the Constitution, Amit Shah charged in the meeting in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसवाले संविधानाबद्दल गैरसमज पसरवतात, अकोल्यातील सभेत अमित शाह यांचा आरोप

अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ...

अकोल्यात अमित शाह यांच्या सभेला पावसाची हजेरी - Marathi News | Rain started during Amit Shah's rally in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात अमित शाह यांच्या सभेला पावसाची हजेरी

यावेळी पावसात चिंब भिजलेल्या उपस्थित नागरिकांनी मोदी यांच्या नावाचा जयघोष केल्याचे पहावयास मिळाले. ...

अकोला जिल्ह्यात अवकाळीची हजेरी; वादळी वाऱ्यामुळे दाणादाण - Marathi News | unseasonal presence in akola district damage to sorghum crop mango banana and lemon trees to force of winds in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात अवकाळीची हजेरी; वादळी वाऱ्यामुळे दाणादाण

अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी हजेरी लावली. ...

५५ वर्षीय वृद्ध महिलेजवळील आभूषण पळविले! जय हिंद चौकातील घटना - Marathi News | 55 year old woman jewelry stolen in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५५ वर्षीय वृद्ध महिलेजवळील आभूषण पळविले! जय हिंद चौकातील घटना

जुने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी; महिला आरोपीचे न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Two arrested for raping minor girl; Remand of female accused in judicial custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी; महिला आरोपीचे न्यायालयीन कोठडीत रवानगी

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी अल्पवयीन मुलगी घरी असताना आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे मोबाइलमध्ये फोटो काढले व तिचा विनयभंग केला. ...

वाहतूक शाखेची विशेष माेहीम, बेशिस्त ६६१ ऑटोवर कारवाई! - Marathi News | Special operations of transport branch take action on 661 unruly autos | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाहतूक शाखेची विशेष माेहीम, बेशिस्त ६६१ ऑटोवर कारवाई!

जिल्ह्यात सहा दिवस राबविली विशेष माेहीम  ...

लोकसभा निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका - Marathi News | 198 ST bus booked for two days for Lok Sabha elections, passengers will be affected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका

Lok Sabha election : अकोला लोकसभा मतदारसंघात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ...

२ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Voter awareness oath by two thousand persons simultaneously, Akola district map made by human chain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा

Maharashtra Lok Sabha Election 2024: मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात ७५ टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | The two who abused a minor girl were put in chains | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने खोलीमध्ये बंद करून बाहेर निघून गेले. त्यावेळी आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. ...