Tap to Read ➤

शिक्षिकेच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू; पाहा तिचे Bold फोटो

भारतीय क्रिकेटपटू अन् लव्ह स्टोरी... डान्स शिकता शिकता शिक्षिकेच्या प्रेमात पडला गडी...
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची लव्हस्टोरी फार इंटरेस्टिंग आहे

Your browser doesn't support HTML5 video.

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल हे २२ डिसेंबर २०२०मध्ये लग्नबंधनात अडकले
धनश्री वर्मा ही कोरिओग्राफर असण्यासोबतच यूट्यूबर आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.
धनश्रीचे ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि चहलसोबतची तिचे डान्स व्हिडीओ आहेत

Your browser doesn't support HTML5 video.

धनश्री वर्माच्या नृत्याचे अनेक फॅन्स आहेत. तिच्या नृत्य कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते.
धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.
तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे.
धनश्री वर्माचा जन्म २७ डिसेंबर १९९६ ला मुंबईत झाला. धनश्री मॅच बघण्यासाठी अनेकदा स्टेडियमवरही दिसली
क्लिक करा