Tap to Read ➤

भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा जलवा; As precious as gold

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने सोशल मीडियावर नवे फोटो पोस्ट केले आहेत
धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते आणि तिचा मोठा फॅन बेस आहे
पेशाने कोरिओग्राफर असलेल्या धनश्रीने क्रिकेटपटू युझवेंद्र चहलशी लग्न केलं
युझवेंद्रला डान्स शिकवता शिकवता धनश्री प्रेमात पडली आणि क्रिकेटपटूने तिला लग्नाची मागणी घातली
धनश्री वर्मा आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करते, कारण चहल त्या टीमकडून खेळतो
धनश्री वर्माने नुकत्याच एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता
तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामनाही करावा लागलेला आणि त्यांना तिने सडेतोड उत्तरही दिले
क्लिक करा