Tap to Read ➤

PICS : 'वर्ल्ड चॅम्पियन'! चहलने शेअर केली खास झलक

युझवेंद्र चहल विश्वविजेत्या संघाचा भाग होता.
पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
आता त्याने आई-वडिलांच्या गळ्यात पदक घालून फोटो शेअर केले आहेत.
तसेच त्याची पत्नी धनश्री वर्माने वर्ल्ड चॅम्पियन अशा आशयाचे कॅप्शन लिहित युझीसोबत फोटो शेअर केला.
तब्बल १३ वर्षांनंतर भारतात आयसीसी ट्रॉफी आली.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जग जिंकले.
क्लिक करा