Tap to Read ➤

PICS : युझी-धनश्रीचा जलवा! चहलच्या पत्नीनं वेधलं सर्वांचं लक्ष

शुक्रवारी मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला.
अनंत-राधिकाच्या लग्न समारंभात दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती.
बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि राजकारण्यांपासून खेळाडूही दिसले.
टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबत हजेरी लावली.
धनश्री वर्माचा बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
या जोडप्याने याची झलक शेअर केली आहे.
ती पेशाने एक कोरियोग्राफर आहे.
युझी आणि धनश्री हे नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असतात.
२०२० मध्ये हे कपल विवाहबंधनात अडकले.
क्लिक करा