Tap to Read ➤

IPL मधील युवा शतकवीर! लिस्टमध्ये ना विराट, ना कोहली

आयपीएलमध्ये काल गुजरातच्या दोन फलंदाजांनी शतक झळकावले
आयपीएलमध्ये युवा शतकवीरांमध्ये GT च्या साई सुदर्शनने सहावे स्थान पटकावले
साई सुदर्शनने २२ वर्ष व २०८ दिवसांचा असताना आयपीएलमध्ये शतक पूर्ण केले
साई सुदर्शनने ५१ चेंडूंत १०३ धावा केल्या आणि प्रभसिमरन सिंग ( २२ वर्ष व २७६ दिवस) मागे टाकले
मनिष पांडे युवा शतकवीरांमध्ये ( १९ वर्ष व २५३ दिवस) अव्वल स्थानावर आहे
रिषभ पंत ( २० वर्ष व २१८ दिवस), देवदत्त पडिक्कल ( २० वर्ष व २८९ दिवस) हे दुसरे व तिसरे आहेत
यशस्वी जैस्वाल ( २१ वर्ष व १२३ दिवस), संजू सॅमसन ( २२ वर्ष व १५१ दिवस) हेही साईच्या पुढे आहेत
क्लिक करा