Tap to Read ➤
मासिक पाळीत खूप पोटात दुखते? करा ५ गोष्टी -त्रास होईल कमी
मासिक पाळीमध्ये अनेक जणींना पोटदुखी, पाठ- कंबर आखडून जाणे, पायांत गोळे येणे असा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी पुढील काही योगासने नियमित करा...
यापैकी सगळ्यात पहिलं आसन आहे भुजंगासन. ते केल्यामुळे गर्भाशयाचा व्यायाम होतो.
दुसरं आसन आहे मलासन. मलासन नियमित केल्याने ओटीपोट, पाठ, कंबर या भागांचा व्यायाम होतो.
मासिक पाळीतली पोटदुखी कमी करण्यासाठी बटरफ्लाय पोझिशन केल्यानेही आराम मिळतो. पाळी सुरू असतानाही हा व्यायाम करता येतो.
लेग अप पोझ केल्याने ओटीपोट भागात व्यवस्थित रक्तपुरवठा होतो.
क्लिक करा
गोमुखासन करणेही मासिक पाळीतल्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.