Tap to Read ➤
अदा! कातिलाना अदा...
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेमुळे अन्विता फलटणकर नावारूपाला आली.
या मालिकेत तिने स्वीटू नावाचं पात्र साकारलं होतं.
आपल्या सहज, सुंदर अभिनयाने अन्विताने चाहत्यांना आपलंस केलं.
अभिनयाबरोबरच अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास' सिनेमातही ती झळकली होती.
सोशल मीडियावरही अन्विता प्रचंड सक्रिय असते. त्यामार्फत चाहत्यांच्या ती संपर्कात असते.
अलिकडेच तिने पांढऱ्या रंगाची प्रिटेंड कॉटन साडी नेसून नवं फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा