Tap to Read ➤

23 व्या वर्षी केला आईचा रोल; 'या' गोंडस मुलीला ओळखलंत का?

अभिनेत्रीच्या अदांवर चाहते फिदा, सौंदर्याने प्रेक्षकांना पाडलीय भूरळ
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशीने अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिवांगी जोशीच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. तिचे असंख्य चाहते आहेत.
अभिनेत्रीच्या बालपणीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोमध्ये शिवांगी फार क्यूट दिसते. वयाच्या 23 व्या वर्षी तिने आईचा रोल केला आहे.
अभिनेत्रीने फादर्स डे ला तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
शिवांगीने आपल्या करियरची सुरुवात ही 2013 मध्ये एका टीव्ही शोमधून केली होती.
अभिनेत्रीच्या अदांवर चाहते फिदा होतात. ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली आहे.
क्लिक करा