Tap to Read ➤
PICS: भाई, स्वॅग है...! युवा खेळाडूची 'यशस्वी' घौडदौड कायम
BCCI ने बुधवारी वार्षिक पुरस्काराचे वितरण केले.
कोरोनामुळे मागील ४ वर्ष हा पुरस्कार सोहळा झाला नव्हता.
त्यामुळे यंदा एकत्रित पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
यशस्वी जैस्वालला (२०२२-२३) दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याने २०२२-२३ या वर्षात भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा केल्या.
अवॉर्ड सेरेमनीतील काही सुंदर फोटो यशस्वीने शेअर केले आहेत.
नमन क्रिकेट अवॉर्ड्समधील यशस्वीचा लूक व्हायरल होत आहे.
क्लिक करा