Tap to Read ➤
स्वप्नपूर्ती! यशस्वी जैस्वालनं घेतलं हक्काचं घर; पाहा फोटो
आयपीएल गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वालने नवीन फ्लॅट घेतला आहे.
जैस्वालने नवीन घरातील काही फोटो शेअर केले आहेत.
यशस्वीच्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू सर्वांना आकर्षित करत आहे.
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्ध शतकाने केली.
त्याने पदार्पणाच्या सामन्यात १७१ धावांची खेळी केली.
जैस्वालने ठाण्यात नवीन पाच बेडरूमचा फ्लॅट घेतला आहे.
जैस्वाल अत्यंत कठीण परिस्थितीतून उभा राहिला आहे.
तो उत्तर प्रदेशातील भदोही येथून आला आणि नंतर मुंबईला शिफ्ट झाला.
क्लिक करा