Tap to Read ➤

नाद खुळा! यशस्वी जैस्वालने मोडला ९४ वर्षे जुना विक्रम

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धची ५ सामन्यांची कसोटी मालिका गाजवली.
दोन द्विशतकांसह ३ अर्धशतक झळकावताना त्याने ८९च्या सरासरीने ७१२ धावा केल्या आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय ठरला
घरच्या मैदानावरील पहिल्याच कसोटी मालिकेत सर्वाधिक ७१२ धावांचा विक्रम यशस्वीने नावावर केला
वेस्ट इंडिजचे जॉर्ज हॅडली यांनी १९३० साली इंग्लंडविरुद्ध ७०३ धावा केल्या होत्या, यशस्वीने हा विक्रम मोडला
घरच्या मैदानावरील पहिल्या ५ कसोटींत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये यशस्वीने तिसरे स्थान पटकावले
वेस्ट इंडिजचे जॉर्ज हॅडली ( ७४७) व पाकिस्तानचे जावेद मियाँदाद ( ७४३) हे त्याच्यापुढे आहेत.
क्लिक करा