Tap to Read ➤

IPL 2024: ५ कोटी...! रिंकूचं ५ सिक्स पण कमाईच्या बाबतीत दयाललाच 'यश'

IPL लिलावामध्ये पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क या खेळाडूंवर विक्रमी बोली लागली.
दुबईमध्ये झालेल्या या लिलावात ७२ खेळाडूंची खरेदी झाली.
आयपीएल २०२३ मध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकून भारताचा युवा खेळाडू रिंकू सिंग प्रसिद्धीच्या झोतात आला.
रिंकूने ज्या गोलंदाजाला धू धू धुतले तो म्हणजे यश दयाल.
पण यश दयालने आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळवून मानधनाच्या बाबतीत रिंकूला मागे टाकले.
यश दयालला आरसीबीच्या फ्रँचायझीने पाच कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात घेतले.
रिंकू सिंगला केकेआरची फ्रँचायझी ५५ लाख रुपये देते. केकेआरने आयपीएल २०२४ साठी त्याला रिटेन केले आहे.
एकूणच आयपीएल २०२३ मध्ये हिरो ठरलेला रिंकू कमाईच्या बाबतीत यश दयालच्या मागे राहिला.
क्लिक करा