Tap to Read ➤
पंजाब पोलीस ते WWE सुपरस्टार! द ग्रेट खलीची संपती माहित्येय?
WWE सुपरस्टार द ग्रेट खली जगभर प्रसिद्ध आहे.
द ग्रेट खलीने अनेक वर्षे WWE मध्ये सहभाग घेतला आणि चाहत्यांच्या मनात जागा केली.
त्याने अंडरटेकर यांसारख्या दिग्गजांना चीतपट केले आहे.
द ग्रेट खलीचे खरे नाव दिलीप सिंग राणा असून तो भारतात एक अकॅडमी चालवतो.
खलीने अनेक भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.
WWE मध्ये जाण्यापूर्वी पंजाब पोलीस असणारा खली आज कोट्यवधींचा मालक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलीची एकूण संपत्ती जवळपास ४९ कोटी रूपये आहे.
द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशाील सिरमौरमध्ये झाला होता.
खली २०१४ मध्ये शेवटच्या वेळी WWE मध्ये खेळला होता.
क्लिक करा