Tap to Read ➤

PICS : कंडक्टरच्या 'लेकी'ची गरूडझेप; रडत रडत राजीनामा देणारी साक्षी

देशातील नामांकित कुस्तीपटू साक्षी मलिकने रडत रडत कुस्तीला रामराम केले.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह झाल्यानंतर पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, रविवारी ही समिती बरखास्त करण्यात आली.
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
साक्षीचा जन्म ३ डिंसेबर १९९२ रोजी हरयाणातील रोहतक जिल्ह्यात झाला.
साक्षीचे वडील सुखबीर हे दिल्लीत कंडक्टर म्हणून नोकरी करत होते.
साक्षी सध्या रेल्वेच्या वाणिज्य विभागात कार्यरत आहे.
२०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये तिने ५८ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते.
तेव्हा हे पदक जिंकणारी ती पहिली महिला पैलवान होती.
२०१७ मध्ये साक्षीने पैलवान सत्यव्रत कादियानसोबत लग्न केले.
क्लिक करा