Tap to Read ➤
विराटला प्रपोज करणारी, स्मृतीची फॅन; इंग्लिश खेळाडूचं 'मानधन' वाढलं
महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी मुंबईत लिलाव पार पडला.
पदार्पणाच्या हंगामात अनसोल्ड राहिलेल्या स्टार इंग्लिश खेळाडूला यंदा WPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली.
विराट कोहलीला प्रपोज करून प्रसिद्धी मिळवलेल्या डॅनीयल व्हॅटला यूपी वॉरियर्सच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले.
डॅनीयल ३० लाख रूपये मिळाले आहेत.
ती भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची जबरा फॅन आहे.
मागील हंगामात अनसोल्ड राहिली अन् आता ३० लाख मिळाल्याने डॅनीयलचं 'मानधन' वाढलं.
क्लिक करा