Tap to Read ➤

WPL 2024: २३ तारखेपासून महिला प्रीमिअर लीगचा थरार, जाणून घ्या सर्वकाही

येत्या २३ तारखेपासून महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम सुरू होणार आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाईल.
महिला प्रीमिअर लीगचे पहिले पर्व मुंबई व नवी मुंबई येथे खेळवण्यात आले होते.
मुंबई इंडियन्सने जेतेपदाचा पहिला मान पटकावला होता.
यंदा २३ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे खेळवली जाणार आहे.
WPL मधील सर्व पाच संघ प्रत्येकी ८-८ सामने खेळतील.
मुंबईच्या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर तर आरसीबीचे नेतृत्व स्मृती मानधना करत आहे.
हरमनप्रीतच्या नेतृत्वातील मुंबईने पदार्पणाचा हंगाम जिंकला.
क्लिक करा