Tap to Read ➤
६४ घरांची राणी! जगातील Sexiest बुद्घीबळपटू
ब्युटी विथ ब्रेन... कॅनेडाची बुद्धीबळपटू आंद्रीया बोतेझ हिला ६४ घरांची राणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही
कनेडाची २० वर्षीय बुद्धीबळपटू आंद्रीया बोतेझ हिनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
नुकतंच तिनं मोगूल चेस बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिला ग्रँडमास्टर डाएना बेलेंकायाविरुद्ध मॅच खेळली
वयाच्या सहाव्या वर्षी तिने बहीण अॅलेक्झांड्राच्या पावलावर पाऊल ठेऊन बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली
आंद्रीया १३ वर्षांची असताना २०१५मध्ये तिने Women British Columbia Chess Champion चा मान पटकावला
आंद्रीयाचं स्वतःचं BotezLive हे चॅनेल आहे आणि १ मिलियन फॉलोअर्स आहे, १९ मिलिय व्ह्यू तिला मिळाले आहेत
इंस्टाग्रामवर तिचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तिच्या स्टायलिस्ट फोटोंना फॉलोअर्सकडून लाईक्स, कमेंट मिळतात
बॉक्सिंग करताना, बेबी डॉल अशा अनेक स्टाईलमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत.
क्लिक करा