Tap to Read ➤
DIL JASHN BOLE! युझवेंद्रची नव्हे, धनश्रीची 'वर्ल्ड कप' मध्ये एन्ट्री
ICC ने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा Anthem गाणं आज रिलीज केलं
भारताच्या वर्ल्ड कप संघात फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी मिळालेली नाही
धनश्री चांगली डान्सर आहे आणि तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत
वर्ल्ड कपचं गाण श्लोक लाल व सावरी वर्मा यांनी लिहिलं आहे आणि प्रितम यांनी संगीत दिलं आहे
या गाण्यात बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग दिसतोय आणि सोबत श्रनश्रीही आहे
क्लिक करा