अनेक शारीरिक व्याधींवर गुणकारी आहे ताक!

ताक पिण्याचे फायदे

ताकाचा नियमित सेवन करणारा मनुष्य रोग-व्याधींपासून दूर राहतो असं म्हटलं जातं.

 ताकामुळे शरीरातील उष्णता, ऍसिडिटी कमी होते. 

आतड्यांचे आजार दूर करण्यासाठी ताक फायद्याचं ठरतं. यासाठी ताकात हिंग, जिरं आणि सैंधव मीठ टाकून प्यावं.

ताक प्यायल्यामुळे मुळव्याध, ओटीपोटाच्या समस्या दूर होतात.

ताकात  lactic acid असल्याने पचन संस्थेचं कार्य सुरळीत राहतं.

ताक शक्यतो दुपारच्या जेवणानंतर प्यावं. रात्री ताक प्यायल्यास सर्दी होण्याची शक्यता असते.

कपड्यांवर पडलेले पिरिअड्सचे डाग काढण्याचे उपाय

Click Here