Tap to Read ➤

अमेरिकेत जवळपास १२ वर्ष राहिल्यानंतर माधुरी दीक्षित का परतली भारतात?

माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत.
अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत.
माधुरीने लग्नानंतर आपली नवी इनिंग हिंदी चित्रपटसृष्टीत सुरु केली. लग्नानंतरही तिची जादू काही कमी झाली नाही. ​
ऐन करिअर भरात असताना माधुरीने लग्न कले आणि लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली.
जवळपास १२ वर्ष माधुरी कुटुंबासोबत अमेरिकेत राहत होती.अमेरिकेत सुखाने संसार सुरु होता.
अमेरिकेत राहत असताना एक गोष्ट माधुरीला स्वस्थ बसू देत नव्हती ते म्हणजे अभिनय करणं.
अभिनयापासून काही वर्ष दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
श्रीराम नेनेंसाठी माधुरीने तिचे करिअर सोडले होते. पण लग्नानंतर श्रीराम नेने सुद्धा फक्त माधुरीसाठी तिच्यासोबत भारतात परतले आणि ​इथेच कायमचे स्थायिक झाले.
क्लिक करा