Tap to Read ➤

भारताबाहेरही एक भव्यदिव्य 'अयोध्या'; या देशातील राजाचे नाव 'राम'

परदेशातही प्रभू रामाचं अस्तित्व? भारताच्या संस्कृतीची अनेक देशांना भूरळ
प्रभू रामाची पूजा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही केली जाते. रामाबद्दल इतकी भक्ती की देशात अयोध्या शहर वसवले.
या देशातील राजाचे नावदेखील राम आहे. या राजाला विष्णूचा अवतार मानले जाते. हा देश आहे थायलँड
थायलँडमधील चक्री राजवंशच्या प्रत्येक राजाला राम म्हटलं जाते. सध्या थायलँडचा राजा महा वजिरालोंगकोर्न आहे.
थायलँडचे विद्यमान राजाला राम दशम म्हटलं जाते. दशम म्हणजे राजघराण्याची १० वी पिढी
वजिरालोंगकोर्न यांचा राज्याभिषेक २०१९ मध्ये झाला होता. २०२० मध्ये त्यांच्याकडे ४३ अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती.
थायलँडमध्ये एका शहराचे नाव अयुत्थया आहे ज्याला अयोध्या म्हटलं जाते. हे नावही भारतातील अयोध्येपासून प्रेरित आहे.
थायलँडच्या धार्मिक ग्रंथाला रामकीन म्हटलं जाते, ज्याला थाय रामायणाचा दर्जा आहे.
केवळ थायलँड नाही तर ९० टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेला इंडोनेशियाही रामभक्त आहे.
क्लिक करा