रक्ताचा रंग लाल का असतो? तुम्हाला माहितेय?

आपल्या रक्ताचा रंग लालच का असतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

रक्त आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय मानवी जीवन अशक्य झाले असते.

रक्ताचा रंग लाल असतो. अनेकदा आपल्या असा प्रश्न पडतोच की, आपल्या रक्ताचा रंग लाल का असतो?

आपल्या रक्ताचा रंग लालच का असतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

रक्त हे आपल्या शरीरातील एक द्रव आहे, जे पेशींमधून वाहते.

हे शरीराला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

मानवी शरीरात रक्ताचे दोन प्रकार असतातः लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी.

लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक रेणू असतो, जो शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतो.

हिमोग्लोबिनमध्ये एक हेम ग्रुप असतो, जो आपल्या लाल रक्तपेशींना लाल बनवतो.

याचा अर्थ असा की रक्तातील लाखो लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन रेणूच्या हेम गटांमुळे रक्ताचा रंग लाल असतो.

Click Here