Tap to Read ➤

कोण आहे सनी देओल यांची होणारी सून द्रिशा आचार्य?

करण देओलची होणारी पत्नी राजघराण्यातील आहे.
सनी देओल यांचा मुलगा आणि अभिनेता करण देओलने करण देओलने गुपचूप एंगेजमेंट केली आहे.
या साखरपुड्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते.
सनी देओल सासरे होणार आहेत. मीडियारिपोर्टनुसार करण देओल लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
करण देओलची होणारी पत्नी द्रिशा आचार्य राजघराण्यातील आहे.
द्रिशाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे.
द्रिशा ही दिवंगत चित्रपट निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांची पणती आहे.
द्रिशाच्या वडिलांचे नाव सुमित आचार्य आणि आईचे नाव चीमू आचार्य आहे.
तिचे आई-वडील 1998 मध्येच दुबईला शिफ्ट झाले. द्रिशा तिच्या आईला व्यवसायात मदत करते.
क्लिक करा