Tap to Read ➤

कोण आहेत सतीश कौशिक यांची पत्नी शशी कौशिक?

इंडस्ट्रीमध्ये पतीप्रमाणेच आहे त्यांचं ही मोठं नाव.
अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या अकाली मृत्युमुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे.
सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या सतीश कौशिक यांनी आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले.
मौसममध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.
त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन केले आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्यामागे पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असं कुटुंब आहे.
सतीश कौशिक आणि शशी कौशिक यांचं लग्न 1985 मध्ये झालं होतं.
 शशी कौशिक यासुद्धा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्मात्या आहेत.
त्यांनी 'छोरियां छोरों से कम नहीं होती' या चित्रपटाची निर्मिती केली होती.
याशिवाय पंकज त्रिपाठी स्टारर 'कागज' या चित्रपटाच्या त्या सहनिर्मात्या आहेत.
क्लिक करा