Tap to Read ➤
PICS: भारताला फायनलमध्ये पोहोचवणारा बीडचा पठ्ठ्या सचिन धस कोण आहे?
भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
उपांत्य सामन्यात सचिन धसने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ९६ धावांची खेळी केली.
सचिन हा मूळचा बीडमधील आहे.
सचिनचे वडील बीडमधील आरोग्य विभागात नोकरी करत असून आई पोलीस अधिकारी आहे.
त्याच्या आई-वडिलांनी लहानपणापासूनच सचिनच्या क्रिकेट करिअरला प्राधान्य दिलं.
सचिन धस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आदर्श मानतो.
तेंडुलकरच्याच नावावरून त्याचे नाव सचिन ठेवण्यात आले आहे.
क्लिक करा