Tap to Read ➤

जगात सर्वाधिक श्रीमंत यादीतल्या रोशन नादर मल्होत्रा कोण?

सध्या फारच चर्चेत असलेल्या रोशनी नक्की कोण आहेत ते जाणून घ्या.
भारतातील श्रीमंतांच्या यादीमध्ये आणखी एक महत्वाचे नाव जोडले गेले आहे.
ते नाव म्हणजे रोशनी नादर मल्होत्रा.
जगातील १०० प्रभावी महिलांच्या यादीत ५७ व्या क्रमांकावर असणारी ही भारत की बेटी सध्या सगळीकडेच चर्चेत आहे.
त्या लिस्टेड आयटी कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
रोशनी नादर म्हणजे शिव नादर यांची एकुलती एक मुलगी.
रोशनी या प्रशिक्षित शास्त्रीय संगीतकार आहेत.
त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे.
नंतर वडीलांची कंपनी जॉइन करण्याचा निर्णय घेतला.
वोग इंडिया फिलिप्रॉपिस्ट ऑफ द इयर २०१७ त्यांना मिळाला होता.
फ्रांसचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे.
क्लिक करा