Tap to Read ➤
तब्बूसोबत Kissing सीन देणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
बांग्लादेशी अभिनेत्री सध्या खुफिया सिनेमातील किसिंग सीनमुळे लाइमलाइटमध्ये आली आहे.
कलेला कोणतीच सीमा नसते. बांग्लादेशी अभिनेत्री अझमेरी हक बाधोनने ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे.
अजरेमी हक बाधोनने तब्बूच्या खुफिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
स्पाई थ्रिलर सिनेमा खुफियामध्ये अजमेरीने हिना रहमानची भूमिका निभावली आहे.
सिनेमात अजमेरीची छोटीशी भूमिका आहे, मात्र तिने यात आपली छाप उमटविली आहे.
अजमेरी हक बाधोनच्या भूमिकेचं आणि दमदार अभिनयाचं खूप कौतुक होताना दिसत आहे.
खुफियामध्ये अजमेरीने तब्बूसोबत किसिंग सीनदेखील दिले आहेत. ज्यात ती तब्बूला बळजबरीने किस करताना दिसत आहे. तिचा हा सीन चर्चेत आला आहे.
अजमेरी ही बांग्लादेशी अभिनेत्री आहे. तिने बांग्लादेशी अनेक मालिका आणि सिनेमात काम केले.
क्लिक करा