Tap to Read ➤

होळीसाठी पांढरी साडी नेसून स्टनिंग लूक करण्यासाठी ५ आयडिया...

धुलीवंदन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यासाठीच या काही साडी ड्रेपिंग आयडिया पाहा..
रंग खेळण्यासाठी जर पांढरी साडी नेसायचा विचार असेल तर बघा हे काही खास लूक
अशा पद्धतीची सुंदर साडी नेसून रंग खेळू शकता...
पांढऱ्या साडीतला हा एक आणखी छान सुंदर लूक पाहा..
काही जणांना नेहमीच इतरांपेक्षा वेगळं, हटके करायला आवडतं.. त्यांना अशा पद्धतीचा लूक आवडू शकतो.
रंगपंचमीसाठी अशी एखादी छानशी साडी नेसली तर नक्कीच चारचौघीत उठून दिसाल.
क्लिक करा