Tap to Read ➤

रात्री सारखी झोपमोड होते? 'या' व्हिटॅमिनची आहे कमतरता

सततची झोपमोड म्हणजे आजारांना आमंत्रण, आधीच घ्या काळजी
आरोग्यासाठी चांगली झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे रात्री सारखी झोपमोड होते. व्हिटॅमिन B12 शरीरासाठी महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे.
झोपेचं चक्र सुरळीत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन B12 मदत करतं. कमतरता असल्यास थकवा जाणवतो.
व्हिटॅमिन B12 शरीरात मेलाटोनिनच्या उत्पादनात मदत करतं जे आपल्या झोपेला कंट्रोल करतं.
झोप पूर्ण न झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
क्लिक करा