Tap to Read ➤

'हे' ६ ब्लाऊज पॅटर्न! हाईट कमी असूनही दिसाल उंच...

जर तुमची उंची कमी असेल तर हे ६ ब्लाऊज पॅटर्न ट्राय करा...
जर आपली उंची कमी असेल तर आपण अशा प्रकारचे आऊटफिट्स घालावेत ज्यात आपली हाईट जास्त दिसेल.
साडी नेसल्यावर अशा पॅटर्नचे ब्लाऊज घातल्याने तुम्ही दिसाल उंच आणि स्टायलिश.
साडी किंवा लेहेंग्यावर वी - नेक ब्लाऊज घालावा, या पॅटर्नमुळे कमी उंची असली तरीही तुम्ही उंच दिसाल.
हॉल्टर नेक ब्लाऊज घातल्याने आपण उंच असल्याचा आभास निर्माण करु शकतो.
सध्या स्क्वेअर नेक ब्लाऊज ट्रेंड मध्ये आहे, या पॅटर्नमध्ये तुमची उंची कमी असली तरी देखील तुम्ही उंच दिसता.
तुमची हाईट ब्रॉड वी - नेक मध्ये अधिक उंच दिसण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा पॅटर्न देखील ट्राय करु शकता.
बोट नेक ब्लाऊजची फॅशन जुनी असली तरी तुम्ही या पॅटर्नच्या ब्लाऊजमध्ये उंच दिसू शकता.
कमी उंची असेल तर नेहमी हाय नेकलाईन असणारे ब्लाऊज घालावेत.
क्लिक करा